ताजा खबरे:
*पंजाब मुख्यमंत्र्याच्या मातोश्री हरपालकौर मान यांची अप्सरा आईस क्रीम मॉलला सदिच्छा भेट*
*अक्षरांच्या उजेडात धसाडी–वाचन संस्कृतीचा जागर*
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ येथे गणित तज्ञ रामानुजन यांची जयंती साजरी*
*बामखेडा महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात संपन्न
*अतिक्रमीत निवासी घरे नियमाकुल करण्याचे आश्वासन सत्ताधारींनी पाळावे यासाठी पालिकेस निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्षरांच्या उजेडात धसाडी–वाचन संस्कृतीचा जागर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्षरांच्या उजेडात धसाडी–वाचन संस्कृतीचा जागर*

  • Share:

*अक्षरांच्या उजेडात धसाडी–वाचन संस्कृतीचा जागर* 

धसाडी(प्रतिनिधी):-येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अक्षरांच्या सुगंधाने भारावून गेली. अक्षर आनंद वाचन चळवळीचे मुख्य प्रवर्तक माननीय विनोद शेंडगे यांनी शाळेला दिलेल्या प्रेरणादायी भेटीमुळे वाचन संस्कृतीचा नवा दीप उजळून निघाला!
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी केवळ शाळा नव्हे, तर घर आणि कुटुंबही वाचनमय असावे, हा मौलिक विचार शेंडगे यांनी आपल्या ओघवत्या, भावस्पर्शी शैलीत मांडला. “विद्यार्थी हे सतत अनुकरण करत असतात,” असे सांगत त्यांनी सहकुटुंब वाचन ही संकल्पना प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. रोज किमान 20 पानांचे वाचन, वाढदिवस साजरा करताना पुस्तक भेट देणे, तसेच वाचनाला दैनंदिन सवय बनविणे - अशा अनेक उपक्रमांची त्यांनी प्रेरक उदाहरणांसह ओळख करून दिली. काळाच्या ओघात हरवू लागलेली वाचन संस्कृती पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी ठामपणे अधोरेखित केली.
यावेळी त्यांनी धसाडी शाळेच्या वाचनालयास भेट देत विद्यार्थ्यांची वाचनाची आवड, शाळेचा स्वच्छ व सुंदर परिसर तसेच गावकऱ्यांचा शैक्षणिक सहभाग यांचे मनःपूर्वक कौतुक केले. या प्रेरणादायी कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रामप्रसाद शिंदे, गावातील वाचनालयाचे संचालक शिवराज शिंदे, मुख्याध्यापिका श्रीमती मालती एमेकर, तसेच श्रीमती गिरी, लक्ष्मण चौधरी, प्रकाश पंडित, श्रीमती रेणुका  सूर्यवंशी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
अक्षरांच्या प्रकाशाने उजळलेली ही भेट धसाडीच्या शैक्षणिक इतिहासात वाचन पर्व म्हणून कायमची कोरली गेली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पंजाब मुख्यमंत्र्याच्या मातोश्री हरपालकौर मान यांची अप्सरा आईस क्रीम मॉलला सदिच्छा भेट*
December, 28 2025
*अक्षरांच्या उजेडात धसाडी–वाचन संस्कृतीचा जागर*
December, 28 2025
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ येथे गणित तज्ञ रामानुजन यांची जयंती साजरी*
December, 28 2025
*बामखेडा महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात संपन्न
December, 28 2025
*अतिक्रमीत निवासी घरे नियमाकुल करण्याचे आश्वासन सत्ताधारींनी पाळावे यासाठी पालिकेस निवेदन*
December, 27 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज