*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली*
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावदकर यांच्या प्रेरणेतून गणित मंडळामार्फत व एकलव्य विद्यालयाचे गणित शिक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा ही इयत्ता 1 ली व 2 री चा लहान गट व इयत्ता 3 री व 4 थीच्या मुलांचा मोठा गट अशा दोन गटात संपन्न झाली.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार, प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य विद्यालयाचे आणि ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. चौधरी, व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विषय शिक्षिका श्रीमती सुवर्णा गिरासे कार्यक्रमासाठी उपस्थित होते,
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ज्या दोन संघांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा निकाल लहान गट प्रथम क्रमांक 1 ली व 2 री, विजयी संघ भास्कराचार्य संघ
डुंगरसिंग आमसिंग भाटी 2 री क, हिमांशू प्रेमचंद पाटील 2 री क, भाग्येश राजेंद्र पाटील 1 ली क,1 अंकुश प्रद्युत समंता 1 ली ड, निधी उदयसिंग तडवी 1 ली अ, मोठा गट प्रथम क्रमांक 3 री व 4 थी, विजयी संघ
भास्कराचार्य संघ
रिधान सचिन वळवी 3 री अ, जिग्नेश धर्मा खाडे 3 री क, कुंश संजय तेलंग 4 थी अ, हार्दिक अमोल पाटील 4 थी क, तनुष्का धनंजय धनगर 4 थी ड, लहान गट सहभागी 1 ली व 2 री रामानुजन संघ
आराध्या बालाजी लालोंडे 2 ड, अनुज दौलत अहिरे 2 ब,
निशांत सुकदेव निकुंभ 1 अ,
हर्षवर्धन आशिष गावित 1 क,
सौरभ सागर पवार 1ब, आर्यभट्ट संघ
अद्विक विनोद मराठे 2 क, हर्षिता जितेंद्र जाधव 2 ड, आदित्य विकास पाटील 2 अ, वेदांत नितीन पाटील 1 क, श्रेया प्रकाश भिसे 1ब,
वराहमिहिर संघ
रूचिरा सोमनाथ गावित 1 ड, दूर्वा मनोज चव्हाण 2 ब,
देव्यांशी गणेश बडगुजर 1 ड,
नकुल नितीन त्रिकाळ 1 ब,
पलक राजेंद्र ईशी 2 अ, ब्रम्हगुप्त संघ
केशवी योगेश पाटील 2 क,
प्रज्ञा गणेश ठाकरे 2 ड, अस्मिता किशोर पाटील 2 ब, आयुष केशव जाधव 1 ड,
हर्ष राकेश मराठे 1 अ, मोठा गट सहभागी 3 री व 4 थी रामानुजन संघ
यज्ञेश पुरूषोत्तम दरेकर 3 ब, समर्थ भरत राणे 3 क,
नील आनंदा सोनवणे 3 ड,
राम नरेश पानसरे 4 अ, श्रद्धा क्रिष्णा गावीत 4 ब, आर्यभट्ट संघ
तेजल अमरचंद डाबी 3 अ, कृशल मनोज निकुंभ 3 क,
आयुष कैलास बडगुजर 3 ब,
रसिका स्वप्निल सोनार 4 अ,
कार्तिक प्रेमसिंग राजपुत 4 क,
वराहमिहिर संघ
गौरव योगेश माळी 3 अ, शनय प्रविन पाटील 3 ड, प्राची सुभाष भास्करे 4 क, जान्हवी निलेश राजपुत 4 ड,
रुद्र विजय मराठे 4 ब, ब्रम्हगुप्त संघ,
दर्शना सरदार पटले,
निधि किरण डेहनकर 3 ड, तनिष्का कांतीलाल वसावे 4 क, रुपेश लक्ष्मण नवले 4 ब,
वैभव वसावे 4 ड,
दुर्वा पांडुरंग गाडे 4 ड, तसेच परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचेही खूप खूप कौतुक व पुढील स्पर्धांसाठी शुभेचा, गणित दिनानिमित्त आयोजित गणित प्रश्नमंजुषा कार्यक्रमासाठी खालील शिक्षक बंधू भगिनी यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली सूत्रसंचालन
महेश साठे यांनी केले, प्रास्ताविक श्रीमती पुनम बागुल यांनी केले, लहान व मोठा गट प्रश्नमंजुषा घेणे व बक्षिस वितरण श्रीराम मगर
ट्रॉफी व बक्षिसं उपलब्ध करून दिली, नितीन पाटील
प्रश्नमंजुषाचे गुणलेखक लहान गट श्रीमती मिनल पाटील, श्रीमती दिपाली पाटील,
प्रश्नमंजुषाचे गुणलेखक मोठा गट
आनंदा सोनवणे,
श्रीमती प्रणाली बोरकर, आभार प्रदर्शन श्रीमती कविता ठाकरे, टाईम किपर निलेश पाटील, Buzzer Round video shoot श्रीमती दिव्या पवार,
फोटो काढणे आनंदा सोनवणे, श्रीमती दिपाली पाटील, प्रश्नावली पेपर मुलांना दाखवणे
श्रीमती रनजीता वसावे, लहान गटातील मुलांना गटानुसार बसवने
श्रीमती अंकिता पाटील, श्रीराम मगर
मोठा गटातील मुलांना गटानुसार बसवने श्रीमती तरूलता कुलकर्णी, श्रीराम मगर, गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा सर्व शिक्षकांच्या मदतीने यशस्वीपणे संपन्न झाली.



