*के. आर. पब्लिक स्कुलच्या, किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी स्वतंत्रमार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुलच्या, किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी स्वतंत्रमार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन*
*के. आर. पब्लिक स्कुलच्या, किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी स्वतंत्रमार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रासाठी उपस्थित नंदुरबार शहरातील तज्ञ डॉक्टर अर्जुन लालचंदानी, डॉ. राजेंद्र पाटील व डॉ. सौ वृषाली पाटील यांनी किशोर वयीन विद्यार्थ्यांना वाढत्या वयात शरिराच्या विकासाचा टप्पा मानला जातो. या उद्देशाने तज्ञ मार्गदर्शनाची गरज दिसल्यामुळे या सत्राचे आयोजन करण्यात आले. मोबाईल सोशल मिडीयाचा वाढता वापर किशोरवयीन मुलांवर परिणाम करत असल्यामुळे पालक व शिक्षक यांच्याशी विद्यर्थ्यांनी खुलासपणे संवाद साधण्यासाठी हया सत्राचे अयोजन करण्यात आले होते.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी केले तसेच त्यांनी अमुल्य वेळ दिल्या बद्दल त्यांचे आभार मानले. तसेच संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी या कार्यक्रमासाठी शहरातील तज्ञ मार्गदर्शकाचे आभार व्यक्त केले.