*के. आर. पब्लिक स्कुलच्या, शिशुकुंज विभागात ‘स्मार्ट मम्मी’ या विषयावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुलच्या, शिशुकुंज विभागात ‘स्मार्ट मम्मी’ या विषयावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन*
*के. आर. पब्लिक स्कुलच्या, शिशुकुंज विभागात ‘स्मार्ट मम्मी’ या विषयावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुलच्या शिशुकुंज विभागात ‘स्मार्ट मम्मी’ या संकल्पनावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सौ.किर्ती सुनिल लोखंडे या उपस्थित होते. त्यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी केले. तद्नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक महिला पालकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी प्रदर्शनासाठी विविध खाद्य पदार्थ्याचे प्रदर्शन केले होते. तसेच अनेक प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग झाले होते. तसेच स्पर्धांचे आयोजन केले होते. यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवीणाऱ्या पालकांना बक्षिस देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पालकांचे आभार मानले. तसेच शाळेचे चेअरमन किशोर वाणी यांनी गृहुणींचे, विद्यार्थीचे व पालकांचे कौतुक केले.