*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केल्याबद्दल पिंपलनेर पुलिस स्टेशनला निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केल्याबद्दल पिंपलनेर पुलिस स्टेशनला निवेदन*
*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केल्याबद्दल पिंपलनेर पुलिस स्टेशनला निवेदन*
साक्री(प्रतिनिधी):-सोशल मीडियावर छोटी आणि खोटी प्रसिद्धी मिळविण्यासाठी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव घेऊन अपशब्द वापरणे आणि त्या शब्दांवर नाचणे आणि गाणे गाणे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, गांधीजींच्या विचारसरणीचा आणि गांधीजींच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांचा अपमान आहे. या व्हिडिओमधील पारस सुभाष जैन, ललित सुभाष जैन, जितेन्द्र राजमल गोगड़ या सर्व लोकांवर व इंस्टाग्राम आईडी parasjain८७३५ वर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम (153अ, 295अ, 505) अंतर्गत गुन्हा दाखल करण्या साठी आज रोज़ी पिंपलनेर पुलिस स्टेशनला आज निवेदन दिला या वेळी संदीप चंदूलाल भोये, गणेश गावित, रणजीत गायकवाड़, संजय ठाकरे, किरण पवार, विशाल ठाकरे, राकेश बागुल, छोटू बागुल आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



