*नागपूर येथे आदिवासी पेसा भरती संदर्भात 25%, 50%, 100% नोकर भरती बाबतीत व आकृतीबंध (रोस्टर) प्रमाणे भरती संदर्भात, तसेच बिंदू नामावली प्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची व अधिसंख्य पदे संदर्भात बैठक
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नागपूर येथे आदिवासी पेसा भरती संदर्भात 25%, 50%, 100% नोकर भरती बाबतीत व आकृतीबंध (रोस्टर) प्रमाणे भरती संदर्भात, तसेच बिंदू नामावली प्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची व अधिसंख्य पदे संदर्भात बैठक
*नागपूर येथे आदिवासी पेसा भरती संदर्भात 25%, 50%, 100% नोकर भरती बाबतीत व आकृतीबंध (रोस्टर) प्रमाणे भरती संदर्भात, तसेच बिंदू नामावली प्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची व अधिसंख्य पदे संदर्भात बैठक संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-11 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे आदिवासी पेसा भरती संदर्भात 25% 50% 100% नोकर भरती बाबतीत व आकृतीबंध (रोस्टर) प्रमाणे भरती संदर्भात तसेच बिंदू नामावली प्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची व अधिसंख्य पदे संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, नरहरी झिरवाळ, मंत्री अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य व मुख्य सचिव, प्रमुख उपस्थितीत सचिव कार्यालय सभा कक्षामध्ये सर्वपक्षीय आमदारांची विशेष चर्चा झाली. त्यामध्ये नवापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीषकुमार नाईक, सदर बैठकीला उपस्थित राहून आदिवासी पेसा भरती, 17 संवर्ग भरती इत्यादी महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये किमान एका महिन्यात त्याचा आउट पुट येणार असल्याचे मुख्य सचिव साहेब, यांनी सर्व आमदारांना व मंत्री यांना आश्वासित केले आहे. त्यामुळे आदिवासींचे नोकरीभरती संदर्भातले प्रश्न मार्गी लागतील.



