*नंदुरबार येथील डीआर हायस्कूल मध्ये विविध फनी गेम्स घेण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील डीआर हायस्कूल मध्ये विविध फनी गेम्स घेण्यात आले*
*नंदुरबार येथील डीआर हायस्कूल मध्ये विविध फनी गेम्स घेण्यात आले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डी आर हायस्कूलमध्ये फनी गेम्स आयोजन डिअर स्कूलमध्ये शैक्षणिक ज्ञानाबरोबर मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले या खेळाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव, हेमंत खैरनार, संजय सैंदाणे, व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या हस्ते विविध खेळ स्टॉलवर करण्यात आले. विद्यार्थ्यांना या खेळाच्या माध्यमातून अचूकता निर्णय क्षमता एकाग्रता बौद्धिक कौशल्य असे विविध प्रकारचे गुणसंपादन करता येतील अभ्यासातील ताणतणाव दूर करण्यासाठी अशा खेळाचा शैक्षणिक व बौद्धिक व मानसिक विकास विद्यार्थ्यांचा होत असतो. या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध बक्षिस स्टॉलवर देण्यात आली विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. शालेय फनी गेम्स स्पर्धा हा विद्यार्थ्यांसाठी एक मजेदार आणि उत्साही अनुभव आहे. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी विविध प्रकारच्या गेम्समध्ये भाग घेतात आणि त्यांचा आनंद घेतात.
फनी गेम्स स्पर्धा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात. फनी गेम्स स्पर्धा विद्यार्थ्यांना आनंद आणि उत्साह देतात. फनी गेम्स स्पर्धा शिक्षक- विद्यार्थी संबंध सुधारतात. फनी गेम्स स्पर्धा विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी वाढवतात. या गेमसाठी आणि गेम प्रमुख निलेश गावित, दिलीप पाटील, तुषार नांद्रे, प्रवीण शिवदे, दिनेश वाडेकर, रवींद्र पाटील, व प्रशांत पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
फनी गेम्स स्पर्धा हा विद्यार्थ्यांसाठी एक मजेदार आणि उत्साही अनुभव आहे.



