ताजा खबरे:
*उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ-उत्तम जाधव*
*जिल्ह्यातील रब्बी हंगाम 2025-26 साठी पाणी अर्ज प्रक्रिया सुरू-रा.अ.पाटील*
*बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा-उत्तम जाधव*
*जलयुक्त शिवार अभियान 2.0; कामांचे मुल्यांकनासाठी संस्थांनी प्रस्ताव सादर करावे-निलेश पाटील*
*नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027, बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस, जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन, सर्वोत्कृष्ट
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जीटीपी महाविद्यालयाची विद्यार्थीनी रिंकी पावराला खेलो इंडिया स्पर्धेत रजत पदक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जीटीपी महाविद्यालयाची विद्यार्थीनी रिंकी पावराला खेलो इंडिया स्पर्धेत रजत पदक*

  • Share:

*जीटीपी महाविद्यालयाची विद्यार्थीनी रिंकी पावराला  खेलो इंडिया स्पर्धेत रजत पदक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नुकत्याच सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, राजस्थान येथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील ट्रॅक अँड फिल्ड प्रकारांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत जी. टी. पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रिंकी धन्या पावरा पाच हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकारासाठी क.ब. चौ. उ. म. विद्यापीठाच्या संघातून सहभागी झाली होती. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे तिने रजत पदक प्राप्त केले.
रिंकी पावरा विद्यापीठ स्तराच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून दोनदा वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये सहभागी झालेली आहे तसेच अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा खेलो इंडिया आणि अश्रमे स्पर्धेत विविध पदक प्राप्त केलेले आहेत धडगाव सारख्या अतिदुर्गम भागातून येणारी रिंकी पावरा मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर जागतिक स्तरापर्यंत पोहोचली आहे.
रिंकी पावराच्या खेलो इंडिया अंतर विद्यापीठ स्पर्धेतील या यशाबद्दल नं. ता. वि. समितीचे चेअरमन तथा विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, नं. ता. वि. समितीचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम.जे. रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी अभिनंदन केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या, तसेच जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनीही देव चव्हाणला शुभेच्छा दिल्या. रिंकीला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांचे मार्गदर्शन लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ-उत्तम जाधव*
December, 11 2025
*जिल्ह्यातील रब्बी हंगाम 2025-26 साठी पाणी अर्ज प्रक्रिया सुरू-रा.अ.पाटील*
December, 11 2025
*बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा-उत्तम जाधव*
December, 11 2025
*जलयुक्त शिवार अभियान 2.0; कामांचे मुल्यांकनासाठी संस्थांनी प्रस्ताव सादर करावे-निलेश पाटील*
December, 11 2025
*नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027, बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस, जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन, सर्वोत्कृष्ट
December, 11 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज