*जि.प.मराठी शाळा कोंडतिवरे शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प.मराठी शाळा कोंडतिवरे शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा*
*जि.प.मराठी शाळा कोंडतिवरे शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील जि.प. पू. प्राथमिक मराठी शाळा कोंडतिवरे शाळेत दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर दिनाचे औचित्य साधून मुलांसाठी निबंध व रंगभरण यांसारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यावेळी सर्व शिक्षकांनी मुलांना संविधान दिनाची माहिती दिली तसेच संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक संजय बाळकृष्ण कुळये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा संविधान दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक दिशा दत्तात्रय गायकवाड, शिवाजी दिनकर रवांदे, शरद यादवराव राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी आहारसेविका रेश्मा रमेश पांचाळ उपस्थित होत्या.



