*राजापूर तालुक्यातील कशेळीचे सुशिल तांबे यांची शिवसेना मिरा-भाईंदर प्रभाग क्र 3 च्या शाखाप्रमुखपद नियुक्ती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुक्यातील कशेळीचे सुशिल तांबे यांची शिवसेना मिरा-भाईंदर प्रभाग क्र 3 च्या शाखाप्रमुखपद नियुक्ती*
*राजापूर तालुक्यातील कशेळीचे सुशिल तांबे यांची शिवसेना मिरा-भाईंदर प्रभाग क्र 3 च्या शाखाप्रमुखपद नियुक्ती*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वा खाली तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी सभापती- स्थायी समिती दिनेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राजापूर कशेळीचे, hमाहिती अधिकार महासंघ राजापूरचे सहप्रचार प्रमुख, स्नेहालेन रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे सचिव, पत्रकार, साई सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, समाजसेवक सुशिल जानू तांबे यांची मिरा-भाईंदर प्रभाग क्र. 3 येथे शिवसेना शाखाप्रमुख पदि नियुक्ती करण्यात आली आहे. तांबे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी राजापूर तालुक्यासह मुंबईतूनही विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.