*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरे यांनी श्रीलंका (कोलंबो) येथे झालेल्या वर्ल्ड पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्ण पदक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरे यांनी श्रीलंका (कोलंबो) येथे झालेल्या वर्ल्ड पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्ण पदक*
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरे यांनी श्रीलंका (कोलंबो) येथे झालेल्या वर्ल्ड पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्ण पदक*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील रावारी गावचा सुपुत्र भारतीय संघाचा कर्णधार कुमार सुशांत सोनू आगरे यांनी दि.27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर रोजी श्रीलंका (कोलंबो) येथे झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी 2025 मध्ये 12 देशांचा समावेश होता.69 किलोग्रॅम वजनी गटामध्ये 222 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. तसेच भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान आदी 6 देशाचा सामावेश होता कु. सुशांत आगरे यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.