*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागच्या राज्य चिटणीसपदी नरेश पवार यांची नियुक्ती*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागच्या राज्य चिटणीसपदी नरेश पवार यांची नियुक्ती*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागच्या राज्य चिटणीसपदी नरेश पवार यांची नियुक्ती*
नंदूरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागाच्या राज्य चिटणीसपदी नरेश सुपडू पवार. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरेश सुपडू पवार यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या भटके जाती जमातीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काम केले असून त्यांची ही नवीन नियुक्ती आहे. पक्षवाढीसाठी व समाजउपयोगी कार्यासाठी पक्षाचे धोरण राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष आ. शशीकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच पक्ष वाढीची जबाबदारी त्याचा वर सोपवण्यात आली आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडाल असा विश्वास नरेश सुपडू पवार यांनी व्यक्त केला.