ताजा खबरे:
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस सपन्न*
*सत्यशोधक शेतकरी सभेचा तहसील कचेऱ्यांवर उलगुलान मोर्चा*
*एकलव्य विद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला*
*मंत्रिमंडळ निर्णय (उद्योग विभाग), महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण 2025 जाहीर. सन 2050 पर्यंतचे नियोजन, सुमारे 3 हजार 268 कोटी रुपयांचा आराखडा*
*मंत्रिमंडळ निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्री क्षेत्र टेरव येथे भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्री क्षेत्र टेरव येथे भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन*

  • Share:

*श्री क्षेत्र टेरव येथे भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन*
चिपळूण(प्रतिनिधी):-दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथे भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळाचा व पर्यटनाचा क दर्जा व  तीर्थक्षेत्राचा ब  दर्जा देवून गौरविलेल्या  कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिरात सालाबादप्रमाणे या वर्षीही आदिशक्ती जगद्जननी श्री भवानी वाघजाई मातेचा नवरात्रौत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा सोमवार 22 सप्टेंबर  ते अश्विन शुद्ध नवमी बुधवार 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पारंपारिक रूढी परंपरेप्रमाणे धार्मिक विधी व पूजन करून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवात श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कालकाई व  कुलस्वामीनी या  देविंस वारानुसार नवरंगाच्या  साडया परिधान करून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अलंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे. तसेच मंदिरास रोषणाई व आकर्षक फुलांची  सजावट करून, पालखीत  रुपी लावण्यात येणार आहेत. या मंदिरात भवानी मातेच्या 7.5 फूट उंचीच्या अत्यंत सुंदर व अप्रतिम कृष्णशीला मुर्तीसह गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई,  महालक्ष्मी, कुलस्वामीनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच नवदुर्गा आदी  देवतांची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे खास आकर्षण म्हणजे श्री भवानी मातेबरोबरच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सविस्तर माहितीसह स्थापित केलेल्या आहेत. भैरी-भवानी आणि नवदुर्गा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान आहे. कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे मंदिर भाविक व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी वळणाचा रस्ता, वनश्रीने नटलेले विस्तीर्ण पठार तसेच गोपुरांचे भव्यदिव्य मंदिर, आकर्षक मूर्ती, डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर उद्यान, देवरहाटीतील हिरवीगार वनराई आणि गारवा यामुळे  असंख्य भाविक व पर्यटक या देवस्थानाकडे आकर्षित होत आहेत. निसर्ग सौदर्य लाभलेले श्री क्षेत्र टेरव येथील हे देवस्थान धार्मिक, अध्यात्मिक केंद्राबरोबरच एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. जागृत, नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी, संकट विमोचक असा या देवीचा लौकिक आहे. श्री क्षेत्र टेरव येथील भवानी -वाघजाई मातेच्या मंदिरा बरोबरच चिपळूण येथील विंध्यवासिनी, परशुराम मंदिर, दसपटीची रामवरदायिनी, तुरंबव येथील शारदादेवी तसेच मार्लेश्वर मंदिर आदी मंदिराचे दर्शन भक्तगण व पर्यटक घेऊ शकतील. वरील कालावधीत मंदिर दर्शनासाठी सदैव खुले राहणार असून ओटीचे सामान मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त टेरव  ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस सपन्न*
September, 16 2025
*सत्यशोधक शेतकरी सभेचा तहसील कचेऱ्यांवर उलगुलान मोर्चा*
September, 16 2025
*एकलव्य विद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला*
September, 16 2025
*मंत्रिमंडळ निर्णय (उद्योग विभाग), महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण 2025 जाहीर. सन 2050 पर्यंतचे नियोजन, सुमारे 3 हजार 268 कोटी रुपयांचा आराखडा*
September, 16 2025
*मंत्रिमंडळ निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ*
September, 16 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज