*मोडीदर्पण दिवाळी विशेषांक 2025 साठी साहित्य पाठवा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोडीदर्पण दिवाळी विशेषांक 2025 साठी साहित्य पाठवा*
*मोडीदर्पण दिवाळी विशेषांक 2025 साठी साहित्य पाठवा*
लांजा(प्रतिनिधी):-नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अग्रेसर असलेल्या मोडीदर्पण दिवाळी विशेषांकाच्या वतीने कोकणातील ग्रामीण व नागर कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कथा ही कोकणातील ग्रामीण व नागर या विषयावर आधारित असावी, कथा आशय संपन्न, स्वलिखित आणि
जास्तीत जास्त 1000 शब्दाची असली पाहिजे साहित्य पाठविण्याची अंतिम 10 सप्टेंबर 2025 असून स्पर्धकांनी आपले साहित्य मोबाईलवर टाईप करून सुभाष लाड मो. ९८६९१०५७३४ E-mail: subhashmlad@gmail.com, किवा विराज चव्हाण मो. ९९८७९५४९३७ E-mail: viruchavan13@gmail.com या व्हाट्सअप किंवा इमेलवर लवकरात लवकर पाठवावेत असे आवाहन सुभाष लाड यांनी केले आहे.



