*नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जुलै महिन्याची पेन्शन अदालत संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जुलै महिन्याची पेन्शन अदालत संपन्न*
*नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जुलै महिन्याची पेन्शन अदालत संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):- दि. 8 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जुलै महिन्याची पेन्शन अदालत संपन्न झाली. त्याप्रसंगी जिल्हानेते डी.जी. वसावे, विभागीय अध्यक्ष वसंत पाटील, जिल्हाध्यक्ष डी.के.नाईक, कार्याध्यक्ष दादाभाई सरोदे, कोषाध्यक्ष सी.टी.मोरे, सरचिटणीस अतिराम पवार, नंदुरबार तालुकाध्यक्ष बलदेव वसईकर, तालुकाध्यक्ष श्री.रेगजी दादा, श्रीमती कल्पना बागले, नारायण धनगर, लोटन बाविस्कर, मगन गवळे आणि संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते. सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी विविध प्रश्न मांडले. खेळीमेळीच्या वातावरणात पेन्शन अदालत संपन्न झाली.