*खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव*
*खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे खरवते गावठणवाडी येथे विठ्ठल प्रतिष्ठान संलग्न नवलादेवी वारकरी भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
स.11 वा.ह.भ.प. पिलाजी लोळगे महाराज यांचे हरिपाठ व प्रवचन, दु. 1 वा. माऊलीची दिंडी आणि दु. 3 वा.पासून स्थानिक भजने सादर होणार आहेत मंडळाचे यंदाचे 12 वे वर्ष असून सर्व भक्त भाविकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.