*नंदुरबार येथे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
*नंदुरबार येथे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात सुमारे 450 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना डोळ्यांची कशा पद्धतीने निगा राखावी तसेच काय काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर एकता मावची नेत्रदान समुपदेशक प्रियंका ढीवरे भाग्यश्री पगारे यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक शिल्पा वाणी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूजा मंदाना, राधिका दहेरा, सौ मीना शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.