*न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय बस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल एसटी महामंडळाला दिले धन्यवाद*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय बस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल एसटी महामंडळाला दिले धन्यवाद*
*न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय बस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल एसटी महामंडळाला दिले धन्यवाद*
राजापूर(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राजापूर आगार व्यवस्थापक अजितकुमार गोसराडे यांनी हसबनीस महाव्यवस्थापक मुंबई सेंट्रल यांच्या आदेशानुसार सरपंच जैतापूर, जैतापूर एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल जैतापूर यांच्या विनंतीवरून शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दुपारी 3.30 वा. राजापूरहून जैतापूर व जैतापूरहून सायंकाळी 5 वा.व्हाया सोनार गडगा कुवेशी तुळसुंदे मार्गे राजापूर अशी नियमित बस सेवा सुरु केल्या
सरपंच जैतापूर, शाळा व संस्थेच्या वतीने एसटी महामंडळाला धन्यवाद देण्यात आले तसे
पत्र जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दिवाकर आडविरकर, विजय गोरिवले व
भाई महाडिक यांनी देऊन एसटी महामंडळाचे आभार मानले.