ताजा खबरे:
*शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा; गुजरातचे उद्योग येणार महाराष्ट्रात*
*राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती, मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला*
*बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*
*जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध- सुनील वारे*
*ज्ञान विकास सेवा संघ भालावली, देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*

  • Share:

*बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*
शहादा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्य़ातील बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्य़ात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणा-या शेतक-यांची संख्या विक्रेत्यांकडे वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही बियाणे व खत दुकानदार बोगस बियाणे व खतांची विक्री करत आहेत. बोगस बियाणांमुळे पिकांची वाढ होत नाही व उत्पन्नात घट होते. शेतक-यांना आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ात सर्व बियाणे व खतांची तपासणी करूनच विक्रीस परवानगी देण्यात यावी. बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा; गुजरातचे उद्योग येणार महाराष्ट्रात*
June, 30 2025
*राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती, मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला*
June, 30 2025
*बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*
June, 30 2025
*जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध- सुनील वारे*
June, 30 2025
*ज्ञान विकास सेवा संघ भालावली, देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*
June, 30 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज