ताजा खबरे:
*शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा; गुजरातचे उद्योग येणार महाराष्ट्रात*
*राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती, मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला*
*बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*
*जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध- सुनील वारे*
*ज्ञान विकास सेवा संघ भालावली, देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ज्ञान विकास सेवा संघ भालावली, देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ज्ञान विकास सेवा संघ भालावली, देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*

  • Share:

राजापूर(प्रतिनिधी):-ज्ञानविकास सहकारी हायस्कूल भालावली, तालुका- राजापूर येथे दिनांक 28 जून 2025 रोजी ज्ञानविकास सेवा संघ भालावली देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्या   वतीने सन 2024- 25 मधील इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. ज्ञान विकास सेवा संघाचे अध्यक्ष विजय चौगुले यांच्या अध्यक्षते खाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला भालावली हायस्कूलचे मुख्याध्यापक सवदे व सहकारी, माजी मुख्याध्यापक लोटलीकर, खजिनदार संजय गुरव,सदस्य संतोष मराठे, कमलाकर गुरव, अशोक सिनकर, अनंत गुरव, माजी पोलीस पाटील सूर्यकांत सिनकर, माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सन 2024- 25 मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रथम क्रमांक आर्या मनोज भोसले, द्वितीय क्रमांक आर्या विवेकानंद केळकर आणि तृतीय क्रमांक आर्या रमेश विचारे या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांडये गुरुजी, गुरुदास भोसले, भरत गुरव, अविनाश भोवड, रवींद्र लिगम, सचिन म्हादये, शांताराम झोरे, श्रीकांत बागाव, अनंत वारिक, अनंत खानविलकर व संघाचे सर्व सदस्य यांचे विशेष योगदान लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा; गुजरातचे उद्योग येणार महाराष्ट्रात*
June, 30 2025
*राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती, मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला*
June, 30 2025
*बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*
June, 30 2025
*जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध- सुनील वारे*
June, 30 2025
*ज्ञान विकास सेवा संघ भालावली, देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*
June, 30 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज