*शेवरे गावातील साई मित्र मंडळ (लोंढे बंधू ) आयोजित साई मंदिराचा 22 मे रोजी रौप्य महोत्सव सोहळा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेवरे गावातील साई मित्र मंडळ (लोंढे बंधू ) आयोजित साई मंदिराचा 22 मे रोजी रौप्य महोत्सव सोहळा*
*शेवरे गावातील साई मित्र मंडळ (लोंढे बंधू ) आयोजित साई मंदिराचा 22 मे रोजी रौप्य महोत्सव सोहळा*
मंडणगड(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे शेवरे येथील साई मित्र मंडळ (लोंढे बंधू ) यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या साई मंदिराला 25 वर्षें पूर्ण होत असल्याने या मंदिराचा 22 मे रोजी रौप्य महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून या रौप्य महोत्सव सोहळ्या निमित्ताने साई पालखी मिरवणूक व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी 5 वाजता काकड आरती, 8 वाजता साई पालखी मिरवणूक दुपारी 12 वाजता महा आरती, दुपारी 1 वाजता साई भंडारा 13 वाजता मुलांच्या खेळांच्या स्पर्धा, सायंकाळी 4 वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ,रात्री 8 वाजता होम मिनिस्टर स्पर्धा 8.30 वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ रात्री 9 वाजता सुस्वर भजन, रात्री 10 वा. मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व साई भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन साई मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.