*श्री सावडादेवी काळेश्वर मंदिर चिखलेवाडी 21 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री सावडादेवी काळेश्वर मंदिर चिखलेवाडी 21 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम*
*श्री सावडादेवी काळेश्वर मंदिर चिखलेवाडी 21 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-श्री सावडादेवी काळेश्वर उत्सव मंडळ चिखलेवाडी आयोजित श्री सावडादेवी काळेश्वर मंदिर चिखलेवाडी 21 व्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त 14 मे 2025रोजी स. 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. स. 11 वाजता आरती व तीर्थ प्रसाद, दु. 1 ते 2 या वेळेत महाप्रसाद त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायं 7 ते 9 पालखी मिरवणूक तसेच रात्री 10 वाजता केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली यांच्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सदर कार्यक्रमाला सर्व मित्र परिवार, आप्तेष्ट नातेवाईक यांनी उपस्थित राहून सोहळ्याची रंगत वाढवावी असे आवाहन श्री सावडादेवी काळेश्वर उत्सव मंडळ, चिखलेवाडी ग्रामीण आणि मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.