*शाहीर हरिभाऊ पाटील संस्थेतर्फे टॅब वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शाहीर हरिभाऊ पाटील संस्थेतर्फे टॅब वाटप*
*शाहीर हरिभाऊ पाटील संस्थेतर्फे टॅब वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील सेवाभावी संस्थेतर्फे मातृदिनाचे औचित्य साधून शाहीर पत्नी श्रीमती उषा पाटील यांच्या शुभ हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अद्यावत टॅब भेट देण्यात आले. या भेटी बद्दल विद्यार्थ्यांनी आभार मानत आम्हीं सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर बनू असे आश्वासन दिले. या प्रसंगी डॉ दीपक अंधारे, डॉ सी डी महाजन, डॉ जे टी पाटील, माजी प्राचार्य बी एस पाटील, डॉ युवराज पाटील, सौ शारदा अंधारे, श्रीराम दाऊतखाने आदी उपस्थित होते.