*नंदुरबार येथे संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
*नंदुरबार येथे संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे महात्मा जोतीबा फुले यांना जयंतीदिनी अभिवादन
नंदुरबार येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संकल्प निर्माण फाउंडेशनच्या वतीने 11 एप्रिल रोजी सकाळी 9 : 30 वाजता माळीवाड़ा येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सुनिल महिरे, नंदू बैसाणे, भाऊराव बिरारे, शंकर निकाळजे, मोहन रायभान माळी, महेंद्र पिंपळे, दिलीप खैरणार, राहुल ढोढरे, विजय वाघ, पावभा महिरे आदि उपस्थित होते.