*अक्कलकुवा शहरातील 2025 वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बापू महिरे, उपाध्यक्षपदी कृष्णा साळवे तर कार्याध्यक्षपदी अनिल जावरे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा शहरातील 2025 वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बापू महिरे, उपाध्यक्षपदी कृष्णा साळवे तर कार्याध्यक्षपदी अनिल जावरे*
*अक्कलकुवा शहरातील 2025 वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बापू महिरे, उपाध्यक्षपदी कृष्णा साळवे तर कार्याध्यक्षपदी अनिल जावरे*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा शहरातील 2025 वर्षीची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी बापू महिरे, उपाध्यक्षपदी कृष्णा साळवे तर कार्याध्यक्षपदी अनिल जावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 14 एप्रिल 2025 रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी अक्कलकुवा येथील भिमनगर येथे बैठक संपन्न झाली, या बैठकीत सर्वानुमते उत्सव समितीची नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष बापू महिरे, उपाध्यक्ष कृष्णा साळवे, कार्याध्यक्ष अनिल जावरे, सचिव संजय साळवे, सहसचिव संजय पिंपळे, खजिनदार मनोज गुलाले, सहखजिनदार लक्ष्मण साळवे, प्रसिद्धी प्रमुख सुधीरकुमार ब्राह्मणे, सहप्रसिद्धीप्रमुख सुनिल साळवे, जसपालसिंग वळवी, योगेश्वर बुवा, रवींद्र गुरव, इम्रान पठाण, सल्लागार रमेश साळवे, रामदास साळवे, मदन बागले, विजय साळवे, रतन गवळे, श्रावण गुलाले, मधुकर बागुल, प्रदीप साळवे, मनोहर बागुल, कैलास झाल्टे, प्रमोद बागले प्रवीण साळवे, प्रकाश पिंपळे, दीपक क्षीरसागर कार्यकारीणी सदस्य राजेंद्र बागले, सुनील झाल्टे, चेतन साळवे, प्रकाश साळवे, सचिन साळवे, शुभम महिरे, दीपक गवळे, निलेश पाडवी, किरण पाडवी, तुषार पाडवी, नरेश बागुल, पंकज पाटोळे, राहुल महिरे, निलेश बागुल, सत्यजित साळवे, हर्षल साळवे, हेमंत ढोले, राहुल ढोले, प्रकाश ढोले, अजय ढोले, नितीन ढोले, प्रमोद ढोले, नंदू राठोड, गौरव बागुल आदींची निवड करण्यात आली.