*केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत कोंडतिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली बक्षिसांची लयलूट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत कोंडतिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली बक्षिसांची लयलूट*
*केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत कोंडतिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली बक्षिसांची लयलूट*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील ओझर केंद्राच्या झालेल्या क्रीडास्पर्धेमध्ये विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धामध्ये कोंडतिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य पणाला लावत स्पर्धेवर आपली छाप पाडली. स्पर्धेमध्ये कोंडतिवरे शाळेला बक्षिसे प्राप्त झाली.
खो-खो मुलगे लहान गट विजेता, लंगडी मुली लहान गट उपविजेता, कबड्डी मोठा गट मुली विजेता, खो खो मोठा गट मुली विजेता,
लंगडी मुली मोठा गट विजेता, लांब उडी लहान गट मुले विराज रविंद्र साळवी प्रथम,
उंच उडी लहान गट मुले विराज रविंद्र साळवी प्रथम,
थाळी फेक लहान गट मुले विराज रविंद्र साळवी प्रथम, धावणे लहान गट मुले विराज रविंद्र साळवी प्रथम, धावणे लहान गट मुली सानिया योगेश तरळ प्रथम, गोळा फेक लहान गट मुले
विराज रविंद्र साळवी आराध्या विजय ताम्हणकर द्वितीय, धावणे मोठा गट मुले श्रेयश रमेश पांचाळ द्वितीय, धावणे श्रेया श्रावण मोडक द्वितीय सर्व विद्यार्थी, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सौ. दिशा गायकवाड, शिवाजी रवंदे, शरद राठोड यांचे अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व सदस्य शाळा ब्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांचे जि. प. पू. प्रा. शाळा कोंडतिवरे यांच्यावतीने शुभेच्छा दिल्या तसेच तिवरे कोंडतिवरे विकास मंडळ (रजि.) यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या आहेत.