ताजा खबरे:
*गुरुपौर्णिमा महोत्सव 2025– राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम*
*गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावानागेश पाडवी*
*खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव*
*राजापूर तालुका महसूल संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड*
*नंदुरबार येथे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनी अमावस्या निमित्त शनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनी अमावस्या निमित्त शनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी*

  • Share:

*नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनी अमावस्या निमित्त शनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनी अमावस्या निमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी तेल नारळाच्या अभिषेक करण्यात आला. मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ साडेसाती मुक्तीचे शनि तीर्थ आहे. यामुळे दर शनी अमावस्येला भाविकांची येथे मोठ्या संख्येने गर्दी होते. यावर्षीही हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. सकाळी दहा वाजेपासून अमावस्येला प्रारंभ झाला सुरुवातीला पोलीस अधीक्षक श्रवण कुमार दत्त यांनी आरती करून शनीचे दर्शन घेतले यानंतर माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह अनेक भाविकांनी दर्शन घेतले. येथील देवस्थानाला ब गटाचा दर्जा प्राप्त झाल्याने मोठ्या प्रमाणावर सुख सुविधा मिळणार आहेत. यामुळे येथील शनी तीर्थ मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे अशी माहिती शनिश्वर विश्वस्त मंडळाचे सचिव संतोष पाटील व त्यांच्या विश्वस्तांनी दिली. आलेल्या भाविकांचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील व उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे यांनी स्वागत केले. यंदा भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. भाविकांनी येथील मराठी शाळेत पिठलं भाकर महाप्रसादाच्या लाभ घेतला. याप्रसादाने भाविकांचे आजार दूर होत असल्याची श्रद्धा आहे. यामुळे भाविकांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील महाप्रसादाच्या लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. शनि अमावस्या निमित्त बाहेरील पुरोहित मंडळी शनी अमावस्या निमित्त येत असतात. त्यांच्याकडून येणारे भाविक पूजा विधि करून आपला शनी ग्रह शांत करत असतात. यावर्षी भाविकांचा अधिक प्रतिसाद लाभल्याने नारळ आणि तेल विक्रीचा विक्रमी विक्री झाली. तसेच अमावस्या निमित्त भाविक हे आपली आडापिडा जावी म्हणून जुने पायदान चप्पल, बूट, सॅंडल शनी मंदिर आवारात सोडून जातात यामुळे परिसरात चप्पल बुटांचा ढीग साचला होता. नारळाच्या तुरटाच्या खच साचला  होता. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद, पूजा साहित्य, व खेळण्याची तसेच खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कर्मचारी वर्गाने दर्शनासाठी हजेरी लावली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गुरुपौर्णिमा महोत्सव 2025– राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम*
July, 05 2025
*गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावानागेश पाडवी*
July, 05 2025
*खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव*
July, 05 2025
*राजापूर तालुका महसूल संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड*
July, 05 2025
*नंदुरबार येथे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
July, 05 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज