ताजा खबरे:
*बामखेडा येथे दत्तमंदिरात भाविकांची मंदिरायाळी*
*बोलावा विठ्ठल कार्यक्रमाने विठ्ठल भक्त सुखावले*
*आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे राजपूत परिवाराकडून भक्तांना भागवतकार अविनाश जोशी यांच्या हस्ते फराळ वाटप*
*आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर साठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नंदुरबार आगाराच्या वतीने फराळाचे वाटप*
*महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा- प्रदेश महामंत्री विजय चौधरी* नंदूरबार(प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू चर्चेत आहेत. पण
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिरपुर येथे 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन, जिल्ह्यातील वाहतुकीत बदल*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिरपुर येथे 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन, जिल्ह्यातील वाहतुकीत बदल*

  • Share:

*शिरपुर येथे 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन, जिल्ह्यातील वाहतुकीत बदल*
नंदूरबार(प्रतिनीधी):-शिरपुर जि. धुळे येथे 01 डिसेंबर 2024 ते 07 डिसेंबर 2024 रोजी पावेतो प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाकरिता धुळे जिल्ह्याच्या आजुबाजुच्या जिल्ह्यातुन तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यातुन 10 ते 12 लाख भाविक कथा ऐकण्या करीता येणार असल्याबाबत आयोजकांनी कळविले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण हे बहऱ्हाणपुर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्र.753 B वर शहादाकडून चोपडाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर आहे. सदर मार्गावरील जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील शिवपुराण कथेस येणाऱ्या भाविकांना येण्या-जाण्या करीता अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता वाहतुक मार्गामध्ये  01 डिसेंबर 2024 सकाळी 06.00 ते 07 डिसेंबर 2024 रोजीचे रात्री 20.00 वाजे पावेतो शहादा कडुन चोपडा जाणारे अवजड वाहन हे शहादा अनरदबारी सारंगखेडा दोंडाईचा शिंदखेडा सावळदे शिरपुर टोलनाका मार्गे चोपडाकडे विळविण्याकरिता अधिसूचना / आदेश  जारी केले आहेत. संबंधित विभागाकडून उपरोक्त मार्गाने वाहन वळविणेबाबत अहवाल मागविण्यात आला होता. त्या अनुषंगाने उपोदघातातील क्रमांक. 05 अन्वये उपरोक्त वाहतुक रस्त्यावरील शहादा शिरपुर चोपडा मार्गावरील वाहतुक शहादा अनरद बारी दोंडाईचा शिंदखेडा सुकवद, गिधाडे सावळदे, टोलनाकामार्गे चोपडा वळविल्यास सदर रस्त्यावर साक्र 4/200 मध्ये गिधाडे गावाजवळ तापी नदीवरील पुल हा ब्रिटीशकालीन (100 वर्ष पुर्वीचा) जुना पुल आहे. सद्यास्थीतीत सदर पुलावरील अवजड वाहतुक यापुर्वीच बंद केलेली आहे. त्यामुळे "शहादा अनरदबारी सारंगखेडा- दोंडाईचा- शिंदखेडा -होळ- नरडाणा वर्षी सावळदे शिरपूर टोलनाका मार्गे चोपडा" कडे वाहतुक वळविणेबाबत कार्यकारी अभियंता, सा. बां. (उत्तर) विभाग, धुळे यांचा अभिप्राय आलेला आहे. त्यास्तव, प्रस्तावित मार्गावरील वाहतुकीचे होणारी कोंडी टाळण्यासाठी तसेच काही अनुचित प्रकार घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरिता सार्वजनिक हिताचा दृष्टीकोनातून नमूद मार्गावरील अवजड वाहनाची वाहतुक वळविणे आवश्यक आहे असे जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(s) व मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 115 अन्वये यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करण्यात येवून वरील बाब विचारात घेता दिनांक 01 डिसेंबर 2024 सकाळी 06.00 ते दि. 07 डिसेंबर 2024 रोजीचे रात्री 20.00 वाजे पावेतो शहादा कडुन चोपडा जाणारे अवजड वाहन हे "शहादा अनरदबारी सारंगखेडा- दोंडाईचा शिंदखेडा होळ- नरडाणा वर्षी सावळदे शिरपूर टोलनाका मार्गे चोपडा" कडे वळविणेबाबत याद्वारे आदेशीत करीत आहे. नमूद मार्गावरील वाहतूक वळविणेबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे वाहतुक वळविणेत आलेल्या ठिकाणी आवश्यक ते पथक, बॅरेकेटींग, दिशा दर्शक फलक यासह योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा असे आदेशित करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बामखेडा येथे दत्तमंदिरात भाविकांची मंदिरायाळी*
July, 06 2025
*बोलावा विठ्ठल कार्यक्रमाने विठ्ठल भक्त सुखावले*
July, 06 2025
*आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे राजपूत परिवाराकडून भक्तांना भागवतकार अविनाश जोशी यांच्या हस्ते फराळ वाटप*
July, 06 2025
*आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर साठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नंदुरबार आगाराच्या वतीने फराळाचे वाटप*
July, 06 2025
*महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा- प्रदेश महामंत्री विजय चौधरी* नंदूरबार(प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू चर्चेत आहेत. पण
July, 06 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज