ताजा खबरे:
*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*निंबीपाडा मो. शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*निंबीपाडा मो. शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण*

  • Share:

*निंबीपाडा मो. शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण* 

नंदूरबार(प्रतिनीधी):-अक्कलकुवा तालुक्यातील  मोलगी येथे 1 ऑगस्ट रोजी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंह गर्जना करणारे स्वातंत्र्य लढ्यातील थोर विचारवंत लोकमान्य टिळक यांची आज १०४ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा केंद्रात असलेल्या जि.प. शाळा निंबीपाडा (मो.) शाळेत थोर विचारवंत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे शा. व्य.समितीचे अध्यक्ष माकता वसावे, मुख्याध्यापक मगन पाडवी आणि पालक यांची प्रमुख उपस्थिती होती. झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांचे विचार शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात आले. थोर व्यक्तींचे विचार मांडतांना शाळेतील विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग दिसून आला. यात मोनिका वसावे, नेहा वसावे, रोशनी वसावे आणि हर्षना तडवी या मुलींनी सहभाग नोंदवितांना भाषणे सादर केली. सरदारसिंग वळवी, नितेश वळवी, गोविंदसिंग पाडवी, संजय वसावे व मुख्याध्यापक मगन पाडवी यांनी थोर विचारवंतानी केलेले समर्पण व त्यांचे विचार आपल्या जिवनात किती कामी येतात याचे विवीध उदाहरणांसह माहिती दिली.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त शाळेत परसबाग तयार करण्यात आली व शालेय परिसरात पालक व विद्यार्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश पावरा व समारोप आयमनसिंग नाईक यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
June, 22 2025
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
June, 22 2025
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
June, 22 2025
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
June, 22 2025
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
June, 22 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज