ताजा खबरे:
*अक्कलकुवा तालुक्यातील घंटांनी व डाब येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*
*जिल्ह्यातील न‌ऊ अनाथ बालगृहातील मुलांसाठी ओणीत 30 रोजी आनंद मेळावा*
*नंदुरबारजिल्हा गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा गांभिर्याने विचारकरुन त्वरीत निर्णय घेण्याबाबत निवेदन*
*युवतीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात*
*नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील एकुण 18 गुन्हेगार इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची कारवाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डाक कार्यालयातही आधार कार्ड काढण्याच्या सुविधा उपलब्ध-हरी प्रसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डाक कार्यालयातही आधार कार्ड काढण्याच्या सुविधा उपलब्ध-हरी प्रसाद*

  • Share:

*डाक कार्यालयातही आधार कार्ड काढण्याच्या सुविधा उपलब्ध-हरी प्रसाद*
नंदुरबार(प्रतिनीधी):-केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आणि शैक्षणिक कामकाजासाठी आधारकार्ड अद्ययावत असणे आवश्यक असून यासाठी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात नवीन आधार कार्ड काढणे, दुरुस्ती करणों व अद्ययावत करणे ही सुविधा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती धुळे डाक विभागाचे प्रवर डाक अधिक्षक हरी प्रसाद यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार मुख्य पोस्ट् कार्यालय, शहादा, तळोदा, अक्‌कलकुवा, धडगांव व नवापूर या पोस्ट् कार्यालयात नवीन आधारकार्ड काढणे व आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नवीन आधारकार्ड काढणे पूर्णपणे मोफत असून दुरुस्तीसाठी शासकीय नियमानुसार शुल्क आकारण्यात येईल. तरी या सुविधेचा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहनही प्रवर डाक अधिक्षक हरी प्रसाद यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा तालुक्यातील घंटांनी व डाब येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*
November, 21 2025
*जिल्ह्यातील न‌ऊ अनाथ बालगृहातील मुलांसाठी ओणीत 30 रोजी आनंद मेळावा*
November, 21 2025
*नंदुरबारजिल्हा गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा गांभिर्याने विचारकरुन त्वरीत निर्णय घेण्याबाबत निवेदन*
November, 21 2025
*युवतीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात*
November, 21 2025
*नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील एकुण 18 गुन्हेगार इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची कारवाई*
November, 21 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज