*विलेपार्लेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार सिनेमा बस स्टॉपवर आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विलेपार्लेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार सिनेमा बस स्टॉपवर आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय*
*विलेपार्लेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार सिनेमा बस स्टॉपवर आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय*
मुंबई(प्रतिनीधी):-विलेपार्लेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार सिनेमा बस स्टॉपवर आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे येथील बस स्टॉपवर बोरीवली कडील बाजूला जाणाऱ्या सहा बसेस थांबतात सदर बस थांब्यावर आसन व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.