ताजा खबरे:
*धामापूर विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापण व्याख्यान संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू*
*हिंदू जनजागृती समितीतर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन उत्साहात संपन्न*
*अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव*
*सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हिंदू जनजागृती समितीतर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हिंदू जनजागृती समितीतर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन उत्साहात संपन्न*

  • Share:

*हिंदू जनजागृती समितीतर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमी निमित्त श्री मोठा मारुती मंदिर येथे शास्त्रोक्त विधीने शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी शस्त्रांचे महत्त्व, भारतीय संस्कृतीतील शस्त्रपूजनाची परंपरा तसेच धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षणासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
विजयादशमी हा सण विजय, शौर्य आणि धर्माच्या रक्षणाचे प्रतीक मानला जातो. या परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रपूजन सोहळ्यात उपस्थितांनी शस्त्रपूजनाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. या कार्यक्रमाला श्री मोठा मारुती मंदिराचे अध्यक्ष अशोक चौधरी, माजी सैनिक अरविंद निकम, उद्योगपती  नितेश अग्रवाल, नंदुरबार नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, हिंदुत्ववादी महेंद्र जैन, मंदिराचे विश्वस्त कल्याण पाटील व भास्कर मराठे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, मंदिराचे पुजारी विलास जोशी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नरेंद्र तांबोळी, देवा कासार व दिग्विजय ठाकरे उपस्थित होते.
तसेच हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल, जितेंद्र मराठे, हर्षल देसाई व राहुल मराठे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री दुर्गादेवीचा नामजप करण्यात आला. त्यानंतर हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धामापूर विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापण व्याख्यान संपन्न*
October, 20 2026
*नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू*
October, 20 2026
*हिंदू जनजागृती समितीतर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन उत्साहात संपन्न*
October, 20 2026
*अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव*
October, 19 2026
*सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान*
October, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज