ताजा खबरे:
*अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव*
*सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान*
*दुष्काळसदृश परिस्थितीत अन्नधान्य वितरणाला गती, 11 लाख 73 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वितरण-जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार*
*शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
*दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा, ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, 5 नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, दुर्गाच्या प्रतिकृतीसह छायाचित्र अपलोड केल्यानंतर मिळणार डà
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*

  • Share:

*शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 च्या ‘आंबिया बहार’ हंगामासाठी राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील केळी, पपई आणि आंबा या अधिसूचित फळपिकांची लागवड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे कमी पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, जास्त तापमान व आर्द्रता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा व उत्पादनातील जोखीम कमी व्हावी, यासाठी ही योजना उपयुक्त आहे. या योजनेतंर्गत हवामान निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. योजनेत सहभागी होण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मध्ये पिकांची नोंद, अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार संलग्न बँक खाते. उत्पादनक्षम फळबाग असणे आणि बागेचे Geo Tagging करणे बंधनकारक आहे.
नंदुरबार जिल्ह्याकरिता ही योजना 'इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे'मार्फत राबविण्यात येत असून, केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार प्रति हेक्टर असून एकूण विमा हप्ता 30 हजार 600 असून शेतकरी हिस्सा 8 हजार 500 आहे. केळी पिकासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 अशी आहे. पपई फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 40 हजार प्रति हेक्टर असून एकूण विमा हप्ता 6 हजार  असून शेतकरी हिस्सा लाख हजार आहे. या पिकासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 अशी आहे. तसेच आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार प्रति हेक्टर असून एकूण विमा हप्ता 8 हजार 500 असून शेतकरी हिस्सा 8 हजार 500 असा आहे. या पिकासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर, 2026 अशी आहे.
शेतकऱ्यांनी आपले विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे अंतिम मुदतीपूर्वी सादर करावेत. संबंधित फळपिकानुसार जोखीमस्तर वेगवेगळे असल्यामुळे अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच बदलत्या हवामानामुळे उद्भवणऱ्या जोखमीपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक पात्र फळबागधारकाने आंबिया बहार फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव*
October, 19 2026
*सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान*
October, 19 2026
*दुष्काळसदृश परिस्थितीत अन्नधान्य वितरणाला गती, 11 लाख 73 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वितरण-जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार*
October, 19 2026
*शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
October, 19 2026
*दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा, ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, 5 नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, दुर्गाच्या प्रतिकृतीसह छायाचित्र अपलोड केल्यानंतर मिळणार डà
October, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज