ताजा खबरे:
*धुळ्यात 12ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे आयोजन*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली येथे ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गट’ स्थापनेसाठी विशेष मोहीम,आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठीमार्गदर्शन*
*देवरे विद्यालयातील क्रीडापटूंनी मिळवले घवघवीत सुयश*
*रत्नागिरीत झालेल्या रग्बी स्पर्धेत जि.प.ओझर नं 1 शाळेच्या खेळाडूंचा डंका जिल्ह्यात प्रथम व सांगली विभागीयसाठी निवड*
*कलेच्या हाताला,मदतीचा हात आमदार किरण सामंत यांनी घेतली रायपाटनच्या कु.श्वेता इस्कार हीच्या कलाशिक्षणाची जबाबदारी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*धुळ्यात 12ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*धुळ्यात 12ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे आयोजन*

  • Share:

*धुळ्यात 12ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे आयोजन*नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे क्षेत्राशी संबंधित टपाल सेवा किंवा कामकाजाबाबतच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही किंवा त्यावर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची दखल घेण्यासाठी 12 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता धुळे येथे मासिक डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती धुळे डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या डाक अदालतीमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर आदी सेवांशी संबंधित तक्रारींचा समावेश असेल. तक्रार करताना त्यामध्ये सर्व आवश्यक तपशील नमूद करणे आवश्यक आहे. यामध्ये तक्रारीची तारीख, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली त्यांचे नाव व पदनाम तसेच तक्रार पाठविल्याचा तपशील यांचा समावेश असावा. संबंधितांनी डाक सेवेसंदर्भातील आपली तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे – 424001 या पत्त्यावर 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने, अतिरिक्त प्रतीसह पाठवावी, असेही धुळे डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धुळ्यात 12ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे आयोजन*
October, 01 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली येथे ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गट’ स्थापनेसाठी विशेष मोहीम,आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठीमार्गदर्शन*
October, 01 2026
*देवरे विद्यालयातील क्रीडापटूंनी मिळवले घवघवीत सुयश*
October, 01 2026
*रत्नागिरीत झालेल्या रग्बी स्पर्धेत जि.प.ओझर नं 1 शाळेच्या खेळाडूंचा डंका जिल्ह्यात प्रथम व सांगली विभागीयसाठी निवड*
October, 01 2026
*कलेच्या हाताला,मदतीचा हात आमदार किरण सामंत यांनी घेतली रायपाटनच्या कु.श्वेता इस्कार हीच्या कलाशिक्षणाची जबाबदारी*
October, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज