ताजा खबरे:
*वैश्यवाणी समाज मंडळ दिवाळवाडी–पाचलतर्फे देखावा व मखर सजावट स्पर्धा उत्साहात*
*दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी, दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, राज्यातील 265 तालुक्यात दुष्काà
*ऑलिम्पिक मान्यता प्राप्त ज्यूदो खेळ, खेळाडूंसाठी एक वरदान-कविता नावंदे जिल्हा क्रीडा अधिकारी*
*‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत वर्ल्ड फार्मसिस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ऑलिम्पिक मान्यता प्राप्त ज्यूदो खेळ, खेळाडूंसाठी एक वरदान-कविता नावंदे जिल्हा क्रीडा अधिकारी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ऑलिम्पिक मान्यता प्राप्त ज्यूदो खेळ, खेळाडूंसाठी एक वरदान-कविता नावंदे जिल्हा क्रीडा अधिकारी*

  • Share:

*ऑलिम्पिक मान्यता प्राप्त ज्यूदो खेळ,खेळाडूंसाठी एक वरदान-कविता नावंदे जिल्हा क्रीडा अधिकारी*
नंदुरबार(प्रतिनिधी):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेचे उद्धघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी खेळाडूंना स्वतःचा परिचय करुन देतांना म्हणाल्या की करिअरच्या दृष्टीने मी ज्यूदो हा खेळ निवडला. आणि भरपूर सराव करून ज्यूदो खेळामध्ये परिपक्व झाले. त्यानंतर नगर जिल्हा, परभणी, छत्रपती संभाजी नगर सारख्या ठिकाणी क्रीडा अधिकारी म्हणून काम केले व आज नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत आहे. म्हणुन सर्व युवतींना मनापासुन सांगु इच्छिते की ज्यूदो हा ऑलिम्पिक मान्यता प्राप्त खेळ आहे. जापान देशाच्या राष्ट्रीय खेळ आहे अतिशय शिस्तप्रिय व शांतिप्रिय खेळांचा राजा म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. ज्यूदो खेळ अतिशय साधा सरळ सोपा ह्या खेळामध्ये प्रतिस्पर्धी ला हिन भावनेने न पाहता मैत्रीच्या नात्याने स्पर्धा खेळणे हाच एकमेव उद्देश असतो. स्पर्धेत हारणे जिंकणे महत्वाचे नाही. विद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक भावनेने स्पर्धा खेळावी मैदानावर आपला 100 टक्के द्यावा. पण खेळाला आपली आवड बनवा नियमित सराव करा असे त्या म्हणाल्या.
नाशिक येथे होणाऱ्या विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी सर्व विजयी खेळाडूना  शुभेच्छा दिल्या. यावेळी नंदुरबार जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे सचिव संतोष मराठे, महेंद्र काटे, दिनेश सुर्यवंशी, मंडाले, योगेश बेदरकर आदी उपस्थित होते. 14 वर्षा आतील करण पावरा, चैतन्य वळवी, प्रतिक पालिकर, उमेश मराठे, प्रथम आले तर 19 वर्षा आतील 40 ते 44 किलो वजन गटात भूमि मराठे, प्रथम देवयानी मोरे प्रथम आल्या. मुलांमध्ये सागर नाईक, हेमंत रणदिवे प्रथम आले.  स्पर्धेला पंच म्हणून गणेश मराठे, नरेंद्र बिरारे, भुषण पाटील यांनी काम पाहिले. सूत्र संचालन गणेश मराठे, तर आभार उमेश राजपूत यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वैश्यवाणी समाज मंडळ दिवाळवाडी–पाचलतर्फे देखावा व मखर सजावट स्पर्धा उत्साहात*
September, 26 2026
*दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी, दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, राज्यातील 265 तालुक्यात दुष्काà
September, 26 2026
*ऑलिम्पिक मान्यता प्राप्त ज्यूदो खेळ, खेळाडूंसाठी एक वरदान-कविता नावंदे जिल्हा क्रीडा अधिकारी*
September, 26 2026
*‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न*
September, 26 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत वर्ल्ड फार्मसिस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर*
September, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज