ताजा खबरे:
*प्रशासन अखेर घटनास्थळी; पाळटोख धनगरवाडी शाळा प्रकरणाला निर्णायक वळण*
*आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस.ए.मिशन विद्यालय,विविध सांस्कृतिक कार्यक्रम,पारंपरिक वेशभूषा व खाद्य संस्कृतीच्या प्रदर्शनातून विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रशासन अखेर घटनास्थळी; पाळटोख धनगरवाडी शाळा प्रकरणाला निर्णायक वळण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रशासन अखेर घटनास्थळी; पाळटोख धनगरवाडी शाळा प्रकरणाला निर्णायक वळण*

  • Share:

*प्रशासन अखेर घटनास्थळी;पाळटोख धनगरवाडी शाळा प्रकरणाला निर्णायक वळण* 

पाचल(प्रतिनिधी):-लांजा, तालुक्यातिल शाळा कोंडगे क्रं 5 पाळटोख धनगरवाडी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गंभीर प्रकरणाची अखेर प्रशासनाने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी येवून पाहणी केली. पंचायत समिती लांजा यांच्या आदेशानुसार नियुक्त चौकशी समितीने शाळेची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची गैरसोय, इमारतीची स्थिती आणि ग्रामस्थांच्या मागण्यांची सखोल तपासणी केली.
या पाहणीवेळी कनिष्ठ अभियंता आशिष राठोड, शिक्षण गट अधिकारी विनोद सावंत, केंद्रप्रमुख सुधीर जाधव तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शाळा प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे युवा नेतृत्व सचिन बेर्डे हे देखील उपस्थित राहून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून विद्यार्थ्यांच्या अडचणी सविस्तर मांडल्या. सचिन बेर्डे यांनी अधिकाऱ्यांकडे मागणी करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ नये, नवीन शाळा इमारतीचे काम तातडीने सुरू व्हावे, तसेच शाळा प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर आवश्यक कारवाई करण्यात यावी. चौकशी समितीने घटनास्थळी सर्व बाबींची नोंद घेत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली असून, सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालानंतर पुढील प्रशासकीय निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या प्रत्यक्ष पाहणीचे स्वागत करत, "युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला घटनास्थळी यावे लागले," अशी भावना व्यक्त केली. आता विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज शाळा उभी राहील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्रशासन अखेर घटनास्थळी; पाळटोख धनगरवाडी शाळा प्रकरणाला निर्णायक वळण*
August, 08 2026
*आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस.ए.मिशन विद्यालय,विविध सांस्कृतिक कार्यक्रम,पारंपरिक वेशभूषा व खाद्य संस्कृतीच्या प्रदर्शनातून विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज