ताजा खबरे:
*राजापूर पं सं‌‌ सभापती सौ. नंदिनी कदम यांची ग्रामपंचायत कळसवलीला सदिच्छा भेट*
*श्री म्युझिक पखवाज विद्यालयातर्फे घाटकोपर येथे गुरुवंदना कार्यक्रम संपन्न*
*लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न*
*पेसा निधीतून विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप, प्रकाशा ग्रामपंचायतीचा उपक्रम*
*शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त, दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पेसा निधीतून विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप, प्रकाशा ग्रामपंचायतीचा उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पेसा निधीतून विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप, प्रकाशा ग्रामपंचायतीचा उपक्रम*

  • Share:

*पेसा निधीतून विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप, प्रकाशा ग्रामपंचायतीचा उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत प्रकाशा यांच्या पेसा निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा प्रकाशा, कन्या शाळा, उर्दू शाळा, शामनगर व रामनगर येथील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे (स्पोर्ट्स ड्रेस) वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सरपंच राजनंदिनी भील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिवीर बिरसा मुंडा, क्रांतीकारक तंट्या मामा भिल आणि क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, केंद्रप्रमुख मनोज पिंजारी, ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमृत ठाकरे, प्रकाश ठाकरे, राजू भिल, रवींद्र भिल, अशोक ठाकरे, रवींद्र नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश ठाकरे, विनोद शिंदे, जाकीर, पुनीलाल ठाकरे तसेच पालक प्रतिनिधी संजू पाडवी, सन्या भिल, राजू लोहार उपस्थित होते.
तसेच मुख्याध्यापक रविंद्र पाटील, जावेद, रामलाल पारधी, शिक्षिका संगीता राणे, नूतन पाटील, प्रियंका पाटील तसेच शिक्षक गोपाल गावित, जितेंद्र चौधरी, अंकुश गावित यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रगती करण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत प्रकाशा यांनी पेसा निधीतून विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूर पं सं‌‌ सभापती सौ. नंदिनी कदम यांची ग्रामपंचायत कळसवलीला सदिच्छा भेट*
August, 06 2026
*श्री म्युझिक पखवाज विद्यालयातर्फे घाटकोपर येथे गुरुवंदना कार्यक्रम संपन्न*
August, 06 2026
*लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न*
August, 06 2026
*पेसा निधीतून विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप, प्रकाशा ग्रामपंचायतीचा उपक्रम*
August, 06 2026
*शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त, दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक*
August, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज