ताजा खबरे:
*"नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस" नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार"*
*भौगोलिक दृष्ट्या रायपाटणकडेच अप्पर तहसीलदार कार्यालयाचा कल महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण*
*आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत राजापूर तालुक्यातील शीळ गावातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
*एसआयआर मोहिमेस आणखी 9 दिवसांची मुदतवाढ*
*नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश GPF स्लिपसाठी लवकरच विशेष कॅम्प*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस" नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार"*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस" नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार"*

  • Share:

*"नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस" नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार"*
मुंबई(प्रतिनिधी):-आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या 161 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून  भावपूर्ण पुण्यस्मरण करण्यात आले. या प्रसंगी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण 'नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस' करण्यासाठी पालिका व प्रशासकीय पातळीवर विशेष पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. दिवसभरात मुंबईतील नानांच्या स्मृतींशी जोडलेल्या विविध ऐतिहासिक ठिकाणी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नानाप्रेमींनी एकत्र येत त्यांना अभिवादन केले:
नाना शंकरशेट चौक नाना शंकरशेट चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महापालिकेच्या 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंके आणि स्थानिक नगरसेवक ॲड. गौरंग जव्हेरी प्रामुख्याने उपस्थित होते. मध्य रेल्वे मुख्यालय: मध्य रेल्वेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागावर असलेल्या नानांच्या ऐतिहासिक कोरीव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रेल्वे क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. मुंबई महानगरपालिका सभागृह:  महानगरपालिका  मुख्यालयातील सभागृहात असलेल्या नाना शंकरशेट यांच्या तैलचित्रास उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त संजोग कबरे आणि महापालिका सचिव मनोज कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
एशियाटिक सोसायटी: एशियाटिक सोसायटी येथील नानांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सर्व समिती सदस्यांनी उपस्थित नानाप्रेमींचे उत्साहात स्वागत केले. या पुण्यस्मरण सोहळ्यास अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर, चंद्रशेखर दाभोळकर, दिनकर बायकेरीकर, डॉ. विवेक रायकर, रविंद्र माहिमकर, विजय पितळे, दिलीप मालांडकर यांसह शंकरशेट कुटुंबीय आणि मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*"नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस" नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार"*
August, 05 2026
*भौगोलिक दृष्ट्या रायपाटणकडेच अप्पर तहसीलदार कार्यालयाचा कल महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण*
August, 05 2026
*आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत राजापूर तालुक्यातील शीळ गावातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
August, 05 2026
*एसआयआर मोहिमेस आणखी 9 दिवसांची मुदतवाढ*
August, 05 2026
*नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश GPF स्लिपसाठी लवकरच विशेष कॅम्प*
August, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज