*नंदुरबार येथे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती,प्रतिमापूजन व अन्नदान कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांनी साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती,प्रतिमापूजन व अन्नदान कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांनी साजरी*
*नंदुरबार येथे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती,प्रतिमापूजन व अन्नदान कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांनी साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-थोर साहित्यिक, लोक कलावंत, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. नंदुरबार येथे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती प्रतिमापूजन व अन्नदान कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी तसेच नंदुरबार येथील शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी हिरा प्रतिष्ठान संस्थांचे माजी प्राचार्य महेंद्र फटकळ, सुरेंद्र पाटील, नंदुरबार शहर मातंग समाजाचे अध्यक्ष मुकेश रामदास जाधव, उपाध्यक्ष संजय रघुनाथ पगारे, राजू लांडगे मुकेश पवार, गणेश साठे, शेखर जाधव, रमेश कवडे, नवल थोरात, राजू पगारे रवींद्र खरात, विजय साठे, पंडित पवार, विठ्ठल शेलार, विनोद पवार, भटू जाधव, जितेश शेलार, संजय पगारे, निलेश लांडगे, करण साठे, आप्पा पगारे, योगेश जाधव, सदमास्टर, विश्वास लांडगे, मनोज सोनवणे, भैय्या लांडगे, राजू पगारे, विशाल जगदाने, रोहित पाचोरणे, विशाल अहिरे, भिवा शंकर जाधव, अशोक पाचोरे, जागा खरात आदी उपस्थित होते, यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त, मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच अन्नदान वाटप करण्यात आले.