ताजा खबरे:
*गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रति अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीवर,अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*PM-किसान योजनेतील 'Block Level Pending' अर्ज तातडीने निकाली काढा,पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या–माजी जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी*
*वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू
*'कपास क्रांती'अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी 76 कॉटन श्रेडर अनुदानावर उपलब्ध
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*PM-किसान योजनेतील 'Block Level Pending' अर्ज तातडीने निकाली काढा,पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या–माजी जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*PM-किसान योजनेतील 'Block Level Pending' अर्ज तातडीने निकाली काढा,पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या–माजी जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM- KISAN) योजनेअंतर्गत अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज दीर्घकाळापासून "Block Level Pending" स्थितीत प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित राहत आहेत. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती रतन के. पाडवी यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अक्राणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केले असून त्यांची स्थिती अनेक महिन्यांपासून "Block Level Pending" अशीच कायम आहे. संबंधित शेतकरी कृषी विभाग व इतर संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या अर्जांवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.
या विलंबामुळे पात्र शेतकरी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देऊन प्रलंबित अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करावेत आणि त्यांना योजनेचा लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रतन के. पाडवी यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्यास अक्राणी तालुक्यातील शेकडो पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रति अभिवादन कार्यक्रम संपन्न*
August, 03 2026
*जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीवर,अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
August, 03 2026
*PM-किसान योजनेतील 'Block Level Pending' अर्ज तातडीने निकाली काढा,पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या–माजी जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी*
August, 03 2026
*वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू
August, 03 2026
*'कपास क्रांती'अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी 76 कॉटन श्रेडर अनुदानावर उपलब्ध
August, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज