*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न*
*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. शा. ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात 3 ऑगस्ट 2026 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा विभाग प्रमुख मोनिका नेरे, रंजीता वसावे व कविता ठाकरे यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या पवार यांनी केलेयादिव्या पवार यांनी केले कार्यक्रमाचे परीक्षण मोठा गट एकलव्य विद्यालयाचे शिक्षक अन्सार शेख यांनी केले तसेच लहान गटाचे परीक्षण एकलव्य विद्यालयाचे शिक्षक किरण डेहेणकर यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. लहान गट प्रथमक्रमांक वेदांत नितीन पाटील इयत्ता 2 री क द्वितीय क्रमांक सानवी रामचंद्र तांबोळी इयत्ता 2 री ड, तृतीय क्रमांक श्रेया प्रकाश भिसे इयत्ता 2 री ब
लवकेश चेतन सोनवणे, इयत्ता 1 ली ड, उत्तेजनार्थ 1 नकुल नितीन त्रिकाळ, इयत्ता 2 री ब अवनी तुकाराम राजूरकर इयत्ता 1ली ड मोठा गट प्रथम क्रमांक आराध्या बालाजी लालोंडे इयत्ता 3 री ड द्वितीय क्रमांक विधी किरण डेहेनकर इयत्ता 4 थी ड तृतीय क्रमांक कार्तिक आशिष पाटील इयत्ता 4 थी ब उत्तेजनार्थ 1 मिताली देविदास वसावे इयत्ता 4थी क दित्वी योगेश्वर पवार इयत्ता ३री अ यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



