*अतिवृष्टीचा अंदाज आपत्कालीन प्रतिसाद पथकांची पूर्व-तैनाती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अतिवृष्टीचा अंदाज आपत्कालीन प्रतिसाद पथकांची पूर्व-तैनाती*
*अतिवृष्टीचा अंदाज आपत्कालीन प्रतिसाद पथकांची पूर्व-तैनाती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय हवामान विभागाच्या (IMD) 5 दिवसांच्या अंदाजानुसार, जळगाव, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा हवामान प्रणालीचा प्रभाव नंदुरबारमार्गे गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच, हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वरील इशारे लक्षात घेता, खालील प्रतिसाद पथके पूर्व- तैनातीसाठी (pre -positioning) तैनात केली जात
धुळे जिल्हा - धुळे येथील एक SDRF पथक, नंदुरबार जिल्हा - धुळे येथील एक SDRF पथक पूर आणि अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि वेळेवर प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
संपर्क अधिकारी RDC धुळे शरद पवार 7350199911,
RDC नंदुरबार - आशा संगवी - 9545979423



