ताजा खबरे:
*सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर (महाराष्ट्र) यांच्या. खेड-दापोली - चिपळूण-संगमेश्वर संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्याला मोफत सायकल वाटप*
*डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा 66 रानभाज्यांचा महोत्सव*
*रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमधील अस्वच्छतेबाबत ग्राहक पंचायतीचे निवेदन*
*शाळेचे बांधकाम अर्धवट सोडून ठेकेदार पसार,सचिन बेर्डे यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा*
*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत वृक्षारोपण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत वृक्षारोपण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत वृक्षारोपण*

  • Share:

*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत वृक्षारोपण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे आयोजित जनसेवा सप्ताहांतर्गत, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ती मालती वळवी यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी एक झाड स्व. अजित पवार के नाम या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले.
नंदुराबर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने लोकनेते स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात जनसेवा सप्ताहांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता मालती वळवी होत्या. मतदान जागृती, महिला सक्षमीकरण, आदिवासी हक्क, पर्यावरण, आरोग्य, शेतकरी व कृषी विकास, युवक रोजगार, कौशल्य व स्वच्छता याविषयी जनजागृती केली जात आहे. याप्रसंगी छोटू कोकणी, कविता छोटू कोकणी, कविता वाघ,  सुपड्या प्रताप वळवी, सविता वळवी, सुरूपसिंग कांतीलाल वळवी, सरिता सुरूपसिंग वळवी, जसपाल रतिलाल कोकणी, सुगंधा जसपाल कोकणी, बाबुराव राजला कोकणी, पनेश गोकुळ कोकणी, दिपाली  कोकणी, मोहित छोटू कोकणी, महेश राजेंद्र वळवी, विवेक छोटू कोकणी, पवन कोकणी आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर (महाराष्ट्र) यांच्या. खेड-दापोली - चिपळूण-संगमेश्वर संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्याला मोफत सायकल वाटप*
July, 20 2026
*डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा 66 रानभाज्यांचा महोत्सव*
July, 20 2026
*रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमधील अस्वच्छतेबाबत ग्राहक पंचायतीचे निवेदन*
July, 20 2026
*शाळेचे बांधकाम अर्धवट सोडून ठेकेदार पसार,सचिन बेर्डे यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा*
July, 20 2026
*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत वृक्षारोपण*
July, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज