*आषाढी निमित्त जिजाऊ संस्थेतर्फे मोफत एसटी बस सेवा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आषाढी निमित्त जिजाऊ संस्थेतर्फे मोफत एसटी बस सेवा*
*आषाढी निमित्त जिजाऊ संस्थेतर्फे मोफत एसटी बस सेवा*
लांजा(प्रतिनिधी):-जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (केंद्र- लांजा, विभाग- रत्नागिरी) यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर वारीसाठी मोफत एसटी बस सेवा आयोजित करण्यात आली आहे. तरीही वारीसाठी इच्छुक वारकरी भाविकांनी आपली नावे लवकरात लवकर योगेश पांचाळ – 8999663079
अनिकेत जाधव – 7038832074
राकेश राऊत – 9082003091
लांजा कार्यालय – 8692893833
संदेश तोडणकर – 7506373499
सनी गुरव – 9307303122
संदीप गोबरे – 7738181919 या भ्रमणध्वनीवर नोंदवावीत असे आवाहन संस्थेने केले आहे.



