ताजा खबरे:
*राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टच्या कामाला सुरुवात, प्रवाशी वर्गात समाधान*

*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन*
*दहिवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रंजना बच्छाव यांची बिनविरोध निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन*

  • Share:

*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-छ. शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक यांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखी शोभायात्रा, धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदानाचा जीवंत देखावा, शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक  कार्यक्रम शनिवार दिनांक 27 जून रोजी दुपारी 4.30 वाजता नाटय मंदिर येथून अभिषेक पूजनाने सुरुवात होणार आहे. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, मोठा मारुती मंदिर, शक्ती सागर चौक, दादा गणपती, काका गणपती, सिद्धिविनायक चौक, मंगळ बाजार, शिवस्मारक जुनी नगरपालिका, अंधारे स्टॉप मार्गे नाटय मंदिर याठिकाणी पूजन आरतीने समारोप होईल. नंदुरबार शहरात होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे  आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिवभक्त हिंदुत्ववादी यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन हिंदु सेवा सहाय्य समितीकडून करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टच्या कामाला सुरुवात, प्रवाशी वर्गात समाधान*
June, 25 2026
*राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टच्या कामाला सुरुवात, प्रवाशी वर्गात समाधान*
June, 25 2026
*राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टच्या कामाला सुरुवात, प्रवाशी वर्गात समाधान*
June, 25 2026
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन*
June, 25 2026
*दहिवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रंजना बच्छाव यांची बिनविरोध निवड*
June, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज