ताजा खबरे:
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत नंदूरबार जिल्हा युवासेना पदाधिकारी मुलाखती संपन्न*
*हिंदु जनजागृती समिती आयोजित 7 दिवसीय 'हर घर योद्धा' शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*
*राजापूरमध्ये सर्व सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांचा'सुविधा केंद्र'चाप्रस्ताव*
*घुणकीत वंचितचे नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस साजरा*
*खेरशेत येथे 13 ते 15 मे रोजी,महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन, प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत नंदूरबार जिल्हा युवासेना पदाधिकारी मुलाखती संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत नंदूरबार जिल्हा युवासेना पदाधिकारी मुलाखती संपन्न*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत नंदूरबार जिल्हा युवासेना पदाधिकारी मुलाखती संपन्न. शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदेशाने शिवसेना तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा मार्गदर्शनात उतर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडिया व नंदुरबार विस्तारक कुणाल कणकाटे, नंदुरबार जिल्हा प्रमुख पंडित माळी, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार युवासेना पदाधिकारी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी अनेक शिवसैनिकांनी मुलाखती दिल्यात. यावेळी तालुका प्रमुख रमेश पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे, सुनील पाटील, निंबा पाटील, युवासेना शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, राहुल चौधरी, इम्तियाज कुरेशी, शेखर जाधव, रोहित मराठे, भक्तवसल सोनार, खंडू माळी, राज पाटील, कल्पित नाईक व शिवसैनिक उपस्थित होते. युवा सेना पदाधिकारी साठी शिवसैनिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर कळवण्यात येऊन लवकरच युवासेना पदाधिकारी ची निवड करण्यात येईल असे उपस्थितांनी सांगितले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत नंदूरबार जिल्हा युवासेना पदाधिकारी मुलाखती संपन्न*
May, 11 2026
*हिंदु जनजागृती समिती आयोजित 7 दिवसीय 'हर घर योद्धा' शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*
May, 11 2026
*राजापूरमध्ये सर्व सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांचा'सुविधा केंद्र'चाप्रस्ताव*
May, 11 2026
*घुणकीत वंचितचे नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस साजरा*
May, 10 2026
*खेरशेत येथे 13 ते 15 मे रोजी,महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन, प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
May, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज