ताजा खबरे:
*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न*

  • Share:

*“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या वतीने “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा याहा मोगी सभागृहात उत्साहात पार पडली. कार्यक्रमास  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र सोनवण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे उपस्थित होते.
कार्यशाळेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने करण्यात आला. यावेळी “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्ह्यातील सर्व 639 ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांनी देखील प्रभावीपणे सहभाग घेऊन जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
“या अभियानाच्या यशस्वी अंमल बजावणीसाठी मार्गदर्शक पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरणार असून ग्रामपंचायत व आरोग्य संस्थांनी तिचा प्रभावी वापर करावा,” असेही त्यांनी नमूद केले.
याचबरोबर, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही आवाहन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. सोनवणे यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामपंचायती व आरोग्य संस्था राज्यस्तरावर पोहोचून पुरस्कार मिळवतील, अशी अपेक्षा आहे.
“या अभियानातील 59 निर्देशांकांच्या (Indicators) आधारे ग्रामपंचायतींचे मूल्यमापन होणार असून त्यांचा सखोल अभ्यास करून सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच 1 एप्रिल 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचा उल्लेख करून त्यांनी जिल्ह्याच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत विश्वास व्यक्त केला.
कार्यशाळेस तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संजीव वळवी यांची उपस्थिती होती.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
June, 11 2026
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
June, 11 2026
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
June, 11 2026
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
June, 11 2026
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
June, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज