*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित परीक्षेत सुयश, आरोही मराठे गणित प्राविण्य परीक्षेत तर कृष्णा पाटील गणित पारंगत परीक्षेत प्रविष्ट
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित परीक्षेत सुयश, आरोही मराठे गणित प्राविण्य परीक्षेत तर कृष्णा पाटील गणित पारंगत परीक्षेत प्रविष्ट
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित परीक्षेत सुयश, आरोही मराठे गणित प्राविण्य परीक्षेत तर कृष्णा पाटील गणित पारंगत परीक्षेत प्रविष्ट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचालित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गणित मंडळ, संचलित नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे जिल्हास्तरीय गणित प्रावीण्य व पारंगत परीक्षेत यश मिळविले. यात इ. पाचवीतील कु. आरोही सुनील मराठे या विद्यार्थीनीने प्राविण्य परीक्षेत तर इ.दहावी वर्गातील कृष्णा विजय पाटील याने पारंगत परीक्षेत गुणवत्ता यादीत सुयश संपादन केले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे शालेय समितीचे अध्यक्ष शैलेजा देवरे यांनी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना गणित शिक्षक एम.डी. नेरकर,सी.व्ही.नांद्रे, एस.एच.गायकवाड,व्ही.बी.अहीरे, एम. एस.मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी यथोचित गौरव केला.



