*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश वळवी,उपाध्यक्षपदी विकास कोळी, प्रशांत बैसाणे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश वळवी,उपाध्यक्षपदी विकास कोळी, प्रशांत बैसाणे*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश वळवी,उपाध्यक्षपदी विकास कोळी, प्रशांत बैसाणे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 135 जयंती निमित्त आज रोजी जेतवन बुद्ध विहार येथे विशाल फाऊंडेशन मार्फत मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब जयंती निमित्त रूपरेषा आखण्यात आली यावेळी जयंती उत्सव समिती पदी अध्यक्ष दिनेश वळवी, उपाध्यक्ष - विकास कोळी, उपाध्यक्ष प्रशांत बैसाणे, सचिव ललित कोळी, तसेच खजिनदार गणेश पाडवी, कार्याध्यक्ष मुकेश ठाकरे यांची निवड करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष विशाल ढोढरे यांच्या अध्यक्षतेखाली मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. तसेच चिंचपाडा भिलाटी व शहराचे कार्यकर्ते दिपक ठाकरे, सचिन ठाकरे, शकुंतला ठाकरे, रोहिणी कल्हारे, वनराज वळवी, सुनील सुर्यवंशी, बुधा पवार, मोहन माळी, बबलू माळी आदि उपस्थित होते. दिनेश वळवी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति अध्यक्ष