*बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेची जाणीव जागृति सादरीकरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेची जाणीव जागृति सादरीकरण*
*बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेची जाणीव जागृति सादरीकरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बेटी बचाव बेटी पढ़ाव या योजने अंतर्गत जिल्हा महिला व् बाल विकास अधिकारी कार्यालय नंदुरबार या विभागामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने कला पथक -पथनाट्या द्वारे समाजात जाणीवजागृती करने कामी जय आदिवासी जनजागृति मंडळ, लोय ता. जिल्हा नंदुरबार यांच्या मार्फत बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेची जाणीव जागृति सादरीकरण प्रकाशा, शहादा, बोरद, तळोदा येथे करण्यात आले. या सादरीकरणामध्ये प्रकाशा येथील मा. सरपंच राजनंदिनी राजेंद्र भील, श्रीम. ज्योती पाठक, केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर, पंडित पावरा, सरक्षण अधिकारी, शहादा राहुल सोनवणे वन स्टॉप सेंटर, कर्मचारी आदि उपस्थित होते.



